सोयाबीनच्या भावामध्ये झाली मोठी वाढ ; पहा आजचे सोयाबीन बाजार भाव
सोयाबीनचे बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडच्या दरात ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे सोयाबीनच्या भावातही थोडी सुधारणा झाली आहे. देशातील प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदीचे भाव कालच्या तुलनेत १०० रुपयांनी वाढवले. तसेच बाजार समित्यांमधील सरासरी भावातही सुधारणा दिसून आली. देशातील बहुतेक बाजारांमध्ये आज सोयाबीनचा सरासरी भाव ४,००० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. कालपर्यंत हा भाव ३,८०० ते ३,९०० रुपयांच्या … Read more