फक्त ह्या महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता – तुमचे नाव यादीत आहे का?
नमस्कार मित्रानो महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेच्या पहिल्या हप्त्यानंतर आता पुढील हप्ता लवकरच वितरित होणार आहे. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुमचे नाव यादीत … Read more