सोन्याच्या दरात मोठी घसरण! आत्ताच पहा आजचे नवीन दर
gold price भारतीय बाजारात सोन्याचे दर सतत बदलत असतात. कधी हे दर वाढतात, तर कधी कमी होतात. त्यामुळे सोन्यात पैसे गुंतवणाऱ्या लोकांना याची काळजी वाटते. सध्या सोन्याचे दर वाढले की कमी होतील यावर चर्चा सुरू आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक बाजारात चाललेल्या घडामोडी आणि भारतीय रुपयाच्या किमतीत होणाऱ्या चढ-उताराचा सोन्याच्या दरावर परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय … Read more