रेशन कार्डसाठी KYC अनिवार्य – १५ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करा, अन्यथा धान्य मिळणार नाही!
सरकारने अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण आणि ई-KYC अनिवार्य केले आहे. त्यामुळे सर्व रेशन कार्डधारकांनी १५ फेब्रुवारीपूर्वी KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर त्या वेळेपर्यंत आधार प्रमाणीकरण आणि ई-KYC केले नाही, तर धान्य मिळणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले आहे. धान्य मिळवण्यासाठी KYC कसे करायचे? जिल्ह्यातील … Read more