RBI ने काढला मोठा निर्णय! आरबीआयच्या निर्णयामुळे हजारो ग्राहकांवर संकट कोसळले!
बँकेचा परवाना का रद्द झाला?भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मुंबईतील सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. याचा अर्थ असा की ही बँक आता चालू राहू शकणार नाही. आरबीआयने सांगितले की बँककडे ग्राहकांचे पैसे परत करण्यासाठी पुरेसा निधी नाही. त्यामुळे हजारो ठेवीदार आणि ग्राहक अडचणीत आले आहेत. ग्राहकांना पैसे मिळतील का?बँकेच्या परवान्याचा रद्द झाल्यामुळे ठेवीदारांना लगेचच … Read more