36,000 रुपये मिळाले का? PM Kisan चा हप्ता आला का पाहण्यासाठी हे करा!
नमस्कार मित्रांनो, आपणास माहीत आहे की सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे PM किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते. प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होतात, म्हणजेच वर्षभरात एकूण 6000 रुपये मिळतात.नाव 19 वा हप्ता लवकरच येणार! आजपर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more