केवायसी केली तरच मिळणार आता रेशन नाही केली तर रेशन होणार कायमचे बंद
मित्रांनो, आपल्या देशातील गरीब कुटुंबांना स्वस्त दरात अन्नधान्य मिळावे म्हणून सरकारने रेशन योजना सुरू केली आहे. या योजनेतून गहू, तांदूळ, डाळ, साखर, रवा यांसारखे पदार्थ दिले जातात. हे मिळवण्यासाठी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. रेशन कार्ड केवळ अन्नधान्यासाठीच नाही, तर ओळखपत्र, शिष्यवृत्ती, सरकारी योजना आणि विविध सरकारी कामांसाठी उपयोगी पडते. रेशन कार्डसाठी केवायसी का आवश्यक … Read more